Pratap pawar biography books

Pratap Pawar Books - Buy Pratap Pawar Books Online at Best.

Pratap Pawar Books | List of books by author Pratap Pawar

Anubhave Ale

समाजाकडे तटस्थपणे पाहत त्यांनी टिपलेल्या निरीक्षणांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्यरत असताना अनेक व्यक्तींबाबतचे अनुभव त्यांनी सहज, ओघवत्या भाषेत मांडले आहेत. जीवनात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच पुस्तकेही खूप काही शिकवत असतात, याबाबतचे अनुभव लक्षवेधक आहेत.

देश-विदेशात प्रवास करताना त्या-त्या ठिकाणी आलेले अनुभव त्यांनी अतिशय रंजक पद्धतीने मांडले आहेत.

Pratap Pawar Book Online at Low Prices in India - Amazon.in

त्यातून समाजासाठी एक प्रकारचा सकारात्मक संदेशही दिला आहे.

---------- 

औद्योगिक, सामाजिक आणि माध्यम क्षेत्रांत सहा दशकांहून अधिक काळ विजिगीषू वृत्तीने काम करणाऱ्या, सकाळ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष प्रताप गोविंदराव पवार यांच्या निवडक अनुभवांचा संग्रह असणारे पुस्तक ‘अनुभवें आले’
कधी एखाद्या देशाच्या इतिहासातील नोंदी, तर कधी वर्तमानाविषयीचा चिंतनशील दृष्टिकोन...

कधी समस्या सोडवण्यासाठी घेतलेले कष्ट, तर कधी एखादा गमतीशीर अनुभव... कधी उद्योजकाची समयसूचकता, तर कधी एका खेड्यात जन्मलेल्या मुलाचे प्रसंगावधान... कधी व्यवस्थेला विचारलेले प्रश्न, तर कधी सर्वसामान्यांच्या प्