Sushma and hare biography books

Meet Sushma Andhare, Uddhav Sena woman leader who’s...

सुषमा अंधारे यांनी ५१ रुपये घेऊन सोडलं होतं घर..त्यांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

Authored byप्रविण दाभोळकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Mar 2023, 4:17 pm

Subscribe

Sushma Andhare Education Details: शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त समाजातून येतात.

लातूर जिल्ह्यातील मुरुड हे सुषमा अंधारे यांचं मूळ गाव आहे.

Lifelong struggle against the caste system to create a life of …

येथे त्यांनी बारावीपर्यंत शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एम.ए., बी.एड.,पीएचडी.,लॉ असे शिक्षण घेतले. सुषमा अंधारे या शिवसेनेत येण्याआधी गणराज्य संघच्या माध्यमातून काम करत होत्या.

हायलाइट्स:

  • शिवसेनेच्या रणरागिणी सुषमा अंधारे
  • लातूर जिल्ह्यातील मुरुड येथून शिक्षण
  • शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घ्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Sushma Andhare Education Details: शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची धडाडणारी तोफ म्हणून सुषमा अंधारे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे.

सुषमा अंधारे या आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमधील जोश, उत्साह कायम ठेवताना दिसतात. राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि कायद्याचा व्यासंग असलेल्या साम